राजकीय
-
अजित पवारांची जनसन्मान यात्रा चंदगड, कोल्हापुरात दाखल.
कोल्हापूर,दि.२७ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात…
Read More » -
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार ? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल.
इंदापूर,दि.२७ राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडतानाचे चित्र आहे. अशातच जागावाटपानंतर अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची देखील चर्चा…
Read More » -
सौ.राधिका शेळके यांची इंदापूर तालुका महिला काँग्रेसच्या प्रभारी पदी नियुक्ती.
इंदापूर,दि.२५ इंदापूर तालुका महिला काँग्रेसच्या प्रभारीपदी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या राधिका निवास शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधिका शेळके यांच्या…
Read More » -
पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा यंदा महायुतीसाठी कडू…?
पुणे,दि.२१ एकेकाळी महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र अशी पश्चिम महाराष्ट्राची ओळख. सहकारातून समृद्धी आल्याने येथे विकासाची गती उत्तम राहिली. प्रामुख्याने काँग्रेसनंतर राष्ट्रवादी…
Read More » -
लाडकी बहीण कायम ठेवायची असेल तर युतीला निवडून द्या’:- उपमुख्यमंत्री अजित पवार.
पुणे,दि.२० आम्ही लाडकी बहीण योजना जाहीर केली तेंव्हा विरोधकांनी त्याची खिल्ली उडविली. आताही विरोधक त्यात अडचणी आणण्याचे आटोकाट प्रयत्न करीत…
Read More » -
हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेची निवडणूक लढविणार ; खात्रीलायक सूत्रांची माहिती.?
इंदापूर,दि.१९ इंदापूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा सतत सुरू असताना खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील लढविणार असल्याचे निश्चित…
Read More » -
“दादांचा अर्थसंकल्प विकासाचा’, पुस्तक सोहळा, अजित पवार म्हणाले.
पुणे,दि.१८ महायुती सरकारमधील तिन्ही मित्र पक्ष सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कसून प्रचार करीत आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर आपापल्या परीने…
Read More » -
हर्षवर्धन पाटील यांच्या घरील गणरायाचे पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन.
इंदापूर,दि.१७ राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, मा.मंत्री मा.हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानी प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणरायाचे…
Read More » -
जय पवार यांचा बारामती तालुक्यात भेटीगाठी दौऱ्याला सुरुवात.
बारामती,दि.१४ बारामती मधून राज्याचे राजकारण सध्या चालत असून बारामती मध्ये ठरेल ते सूत्र राज्यामध्ये अवलंबले जात आहे. त्यातच खुद्द बारामती…
Read More » -
अजितदादांचा इंदापूर मधील उमेदवार ठरला ; हर्षवर्धन पाटील लवकरच ‘तुतारी’ हाती घेणार ?
इंदापूर,दि.१४ विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जवळपास १३४ उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच निश्चित केलेल्या उमेदवारांना आपापल्या मतदारसंघात कामाला…
Read More »