विशेष
-
कर्दनवाडीचा सुपुत्र पृथ्वीराज मुळीक भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट; ग्रामीण भागातून देशसेवेच्या शिखराकडे झेप.
इंदापूर,दि.१२ इंदापूर तालुक्यातील कर्दनवाडी येथील पृथ्वीराज मुळीक याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर निवड झाली असून, ग्रामीण भागातील या यशामुळे संपूर्ण…
Read More » -
भाटनिमगाव अत्याचार प्रकरण तापलं; पिडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप आमदार मैदानात.
इंदापूर,दि ९ इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील पीडित कुटुंबाची आमदार अमित गोरखे आणि धवलसिंह मोहिते-पाटील यांनी सांत्वनपर भेट घेत कुटुंबीयांना धीर…
Read More » -
मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सरडेवाडी च्या रामचंद्र जमदाडे यांचा अपघातात मृत्यू.
इंदापूर,दि ३१ मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी झटणारा एक लढवय्या कार्यकर्ता आज काळाच्या पडद्याआड गेला. समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवणारे, मराठा…
Read More » -
इंदापूर हादरलं! अल्पवयीन निर्भयेवर अत्याचार; भाटनिमगावातील संतापजनक घटना.
इंदापूर,दि.२९ इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे अल्पवयीन निर्भयेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.…
Read More » -
साखर उद्योगासाठी केंद्र सरकारकडून दिलासादायक निर्णय; केंद्रीय मंत्री अमित शहा यांची ग्वाही.
इंदापूर,दि २८ केंद्र सरकारकडून इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणासाठीच्या व्याज सवलत योजनेतील सुमारे रु. १४०० कोटींची देय व्याज रक्कम तात्काळ अदा करण्यात…
Read More » -
दोन वेळच्या जेवणासाठी मनोरुग्णांची शारीरिक पिळवणूक ?
इंदापूर,दि २२ इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मानवतेला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार समोर येत असल्याची चर्चा सुरू आहे. बाभुळगावसह आसपासच्या गावांमध्ये…
Read More » -
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे आधार सेवा केंद्र सुरू; ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा.
इंदापूर,दि.२० इंदापूर तालुक्यातील निमसाखर परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण झाली असून निमसाखर येथे नवीन आधार सेवा केंद्र…
Read More » -
उभी पिके करपली, शेतकरी हवालदिल; लाखेवाडीत भीषण वास्तव.
इंदापूर,दि.१७ इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी परिसरात सध्या हृदय पिळवटून टाकणारे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभी केलेली पिके…
Read More » -
इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावात धक्कादायक प्रकार; हर घर जल योजनेचे पाणी गाव पुढाऱ्याच्या शेतात ?
इंदापूर,दि १७ इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथे केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी “हर घर जल” योजनेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याची चर्चा गावात…
Read More » -
ऊस नियंत्रण आदेश २०२६ वर देशातील साखर कारखानदारांचे मंथन; विविध सूचना केंद्राकडे पाठवणार – हर्षवर्धन पाटील.
पुणे, दि.१७ राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने प्रस्तावित ऊस (नियंत्रण) आदेश-२०२६ संदर्भात देशातील साखर कारखान्यांकडून प्राप्त झालेल्या विविध सूचना…
Read More »