बातमीचे बोला
-
राजकीय
“छत्रपती’ ची निवडणूक “पृथ्वीराज” पर्वाने गाजवली.
भवानीनगर,दि.१९ गेली अनेक महिने श्री. छत्रपती साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची चर्चा चालू होती. अखेर ती पंचवार्षिक निवडणूक काल पार पडत…
Read More » -
विशेष
पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल यांची नियुक्ती.
पुणे,दि.१७ शहर पोलिस दलातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर…
Read More » -
सामाजिक
माजी नगरसेवक पोपट शिंदे यांनी कोविडमध्ये लावलेल्या लहान वृक्षाचा झाला वट वृक्ष.
इंदापूर,दि.१७ इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक पोपट शिंदे यांनी कोरोनाच्या महामारीमध्ये इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाक्या नजीक असलेल्या मशानभूमीमध्ये लहान वृक्षांची लागवड…
Read More » -
विशेष
इंदापूर मधील राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यावर ॲट्रॉसिटी सह आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल.
इंदापूर, दि.१५ गेली दोन दिवसांपासून इंदापूर मध्ये गोळीबार केल्याची चर्चा सुरू होती. मात्र अखेर त्या चर्चेला बळ मिळाले असून गोळीबार…
Read More » -
विशेष
ट्रकवाल्यानं पुणे जिल्ह्यात वाहतूक पोलिसाला चिरडलं.
पुणे,दि १५ मुंबई-पुणे महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात चाकण फाट्यावर पोलीस नाकाबंदी चालू असताना मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास एका ट्रकने…
Read More » -
राजकीय
दादा,मामा आणि बापूंच्या माध्यमातून छत्रपती च्या अडचणी दूर होतील-पृथ्वीराज घोलप.
भवानीनगर, दि.१४ इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणणाऱ्या छत्रपती साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. छत्रपती साखर कारखाना हा…
Read More » -
राजकीय
रडीचा डाव खेळू नका ; हिम्मत असेल लढून दाखवा- संग्राम निंबाळकर.
भवानीनगर, दि.१३ (जितेंद्र जाधव) इंदापूर तालुक्यामध्ये लोकसभा व विधानसभेनंतर राजकीय वातावरण श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीने पुन्हा तापले आहे. त्यातच…
Read More » -
राजकीय
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भाकरी फिरणार ?
पुणे,दि.८ गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरु…
Read More » -
देश-विदेश
भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला.
मुंबई,दि.७ भारतानं पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं आहे. याबाबत भारत सरकारने काही काळापूर्वी एक…
Read More » -
विशेष
बोरी येथील युवकाला २० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा.
इंदापूर,दि.६ इंदापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील बोरी येथील प्रशांत दादा…
Read More »