विशेष

इंदापूर बाह्यवळण महामार्गावर भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू.

इंदापूर,दि.५

  • आज दि.५ रोजी सकाळी इंदापूर बाह्यवळण महामार्गावर असलेल्या देशपांडे व्हेज पासून अगदी जवळ भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एका मोटार सायकलस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदरचा मोटरसायकल वरील व्यक्ती पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. तर समोरील चुकीच्या मार्गाने विरोधी बाजूने एक मोठा कंटेनर सुसाट वेगाने आला होता. सदर कंटेनर ने मोटरसायकलस्वराला जोरदार धडक दिल्याने त्या मोटरसायकलस्वराचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!