विशेष
इंदापूर तालुक्यात पुन्हा गोळीबार.?

इंदापूर,दि.२७
- आज इंदापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या खोरोची गावच्या परिसरात एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे
तसेच निरवांगी गावच्या हद्दीत एका व्यक्ती वरती जीव घेणा हल्ला करण्यात आल्याची ही माहिती मिळत आहे. एकाच दिवशी घडलेले या दोन वेगवेगळ्या गंभीर घटनेमुळे इंदापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.