विशेष
-
इंदापूर नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये ‘२९८ मतांची जादू’! निवडणूकपूर्व घोळ पुन्हा ऐरणीवर.
इंदापूर,दि.६ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जिल्हानिहाय आचारसंहिता लागू होत असतानाच, इंदापूर नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये अनपेक्षित…
Read More » -
शहा गावात विविध विकास कामांचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
इंदापूर,दि.५ शहा गावातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. खरेदी-विक्री संघाचे संचालक मधुकर भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष…
Read More » -
इंदापूरच्या जनआधाराचा नवा चेहरा; प्रभाग क्र-३ चे जनतेचे उमेदवार “गणेश नंदू राऊत’.
इंदापूर,दि.१ इंदापूर शहरात सामाजिक कार्य, लोकसहभाग आणि सर्वसामान्यांसाठीच्या निष्ठेने सतत कार्यरत राहून जनतेच्या मनात अनोखी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे…
Read More » -
शहा बंधू चं भक्तिमय दर्शन ; श्री लक्ष्मी नरसिंह देवाच्या चरणी इंदापूरच्या विकासाची प्रार्थना.
इंदापूर,दि.१ इंदापूर शहरातील समाजसेवक व उद्योजक व सर्व जनतेच्या मनावर अधिराज्य करणारे भरतशेठ शहा आणि मुकुंदशेठ शहा यांनी आपल्या मित्र…
Read More » -
पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक.!!
पुणे,दि.१ आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकांदरचा…
Read More » -
झगडेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता मोरे यांचा ग्रामस्थांकडून गौरवपूर्ण सत्कार
इंदापूर,दि.२० इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या कार्यतत्पर मुख्याध्यापिका सौ. स्मिता मोरे यांची बदली गावडेवस्ती (तरंगवाडी) येथे झाल्याने झगडेवाडी ग्रामस्थांच्या…
Read More » -
दीपावलीच्या पूर्वसंध्येला शहा गाव दिव्यांनी उजळले.
इंदापूर,दि.१७ इंदापूर तालुक्यातील शहा गाव यंदा दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच प्रकाशमय झाले. गावचे सरपंच दिलीप पाटील यांनी स्वतः लक्ष घालून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून…
Read More » -
इंदापूर तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा!
इंदापूर,दि.१४ महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघ, इंदापूर तालुका शाखेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे…
Read More » -
“दारुड्या निघाला अट्टल चोर”;इंदापूर पोलिसांची धडक कारवाई.
इंदापूर,दि.४ इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथे घडलेली एक घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की कायद्याचा हात लांब असतो आणि गुन्हेगार कितीही…
Read More » -
सरडेवाडी येथे पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू.
इंदापूर,दि.१ इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सरडेवाडी…
Read More »