विशेष

इंदापूर मध्ये गोळीबार…

इंदापूर,दि.३०

  • आज सायंकाळी इंदापूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयासमोर एका युवकावर गोळीबार झाला आहे.या गोळीबारात सदरचा युवक गंभीर त्या जखमी झाला आहे.
  • सदर युवकाला उपचारासाठी तातडीने घेऊन गेले आहेत. ज्या युवकावरती गोळीबार झाला त्याचे नाव समजू शकले नसले तरी इंदापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणी वरती आला आहे.
  • गेल्या काही महिन्यापूर्वी इंदापूर शहरात भर चौकात तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर ही हल्ला झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!